सावधान ! आयुष्यातल्या वाढत्या ताण आणि समस्यांसाठी तुम्ही पण बाबा किंवा महाराजांकडे जाताय ?

सावधान ! आयुष्यातल्या वाढत्या ताण आणि समस्यांसाठी तुम्ही पण बाबा किंवा महाराजांकडे जाताय ? सध्या काही काळापासून आपण सगळे जण आयुष्यात होणाऱ्या लहान मोठ्या गोष्टी ने त्रस्त आहोत. आणि त्याचा समाधाना साठी आपण खूप प्रयत्न करतो . पण काहीच उपयोग होत नाही. शेवटी आपण अशे मार्ग अवलंब करतो त्याचा मुळे आपण जास्तच अडचणीत जातो.

अडचणीत येण्याचा कारण काय?

सगळ्यांच्याच आयुष्यात काही ना काही घडत असत. पण २०२० मध्ये जगात आलेल्या महामारी कोरोना मुळे बरेच जणांचा आयुष्य उध्वस्त झाल. काहींचा जगणायचा साधन गेला. तर बरेच जनांनी आपल्या जवळ चा व्यक्तींना गमावला. ह्या सगळं चा परिणाम लोंकान मध्ये वाढत नैराश्या आणि भीती . कोरोना पासून जगात मंदी ची लाट उसळी आहे. आता जगात नौकरी चा प्रमाण कमी झाल आहे. मानसिक स्वास्थ्य पण पहिला सारख राहिला नाही. राग , चिंता चा प्रमाण पण वाढल आहे.

जेंव्हा आपण सगळे प्रयत्न करून थकतो तेंव्हा आपण आपल्याला जो कुणी नवीन मार्ग दाखवतो ते आपण अवलंब करतो. आपल्या भीती चा फायदा घेणारे खूप लोक असतात. पण जे आपल्यासाठी जास्त घातक असतात ते म्हणजे बुआ .

बुआ लोकांपासून सावध का रहायच?

माणूस जेंव्हा सगळ प्रयत्न करून थकतो तेंव्हा तो देवाचा सहारा बगतो. त्याचाच फायदा हे बुआ लोक घेतात हे सांगून कि त्यांना देव प्रसन्न झाले आहेत. तेंचात देव येतो व तो तुमचा सगळ्या अडचणी लगेच दूर करू शकतो. आपण पण त्याच्या जाळ्यात अडकतो. आपल्यावर कुणी तर करणी केली आहे , भूत बाधा झाली असा सांगतात. वाटत सगळं करून पहिल आहे आता एवढा तरी करून पाहू. आणि तिथंच सगळं संपत. ते आपल्या कडून पूजा च्या नावा खाली पाहिजे तेवढे पैसे मागतात.

काही बुआ एवढा वर न थांबता महिलांचा व लहान मुलींचा शारीरिक शोषण करतात. आज पर्यंत आपण कितेक वेळा बाजारात एक नवीन बुआ आलेला पहिला असेल. पण काहीच दिवसात आपल्याला तो किती फसवा आहे ते कळत. पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो. कित्येक जण त्याच्या जाळ्यात अडकलेले असतात.

टाटा मोटर्सने 2025 मधील आपली सर्वात अपेक्षित SUV Tata Sierra भारतीय बाजारात सादर केली

कोल्हापूर मधील चुटकी बाबा.

असाच एक बाबाची सध्या चर्चा चालू आहे. तो कोल्हापूर मधला रिंग रोड परिसरात ४ रूम चचा बांगला भाड्याने घेऊन तिथं त्याने त्याचा व्यवसाय सुरु केला. सनी भोसले उर्फ चुटकी बाबा. गेल्या ७ ते ८ महिना पासून त्याची प्रसिद्धी खूप वादळी. तो लोकांना भूत बाधा , करणी ची भीती दाखवून लुटत होता. तो एवढा वरच न थांबता अघोरी पूजा पण करतो हे सांगायचा . जेंव्हा त्याच्या घरावर पोलिसांनी छापा मारला तेंव्हा सगळेच दंग झाले. त्यांना तिथं अघोरी पूजा चे साहित्य तर सापडलेच. तसेच वेगवेगळ्या महिलांच्या नावाच्या सिम कार्ड, महिलांचे फोटो, कंडोम चे पाकिट पण सापडले. तो एक सेक्स रॅकेट चालवायचा.

ज्या महिला तेच्या कडे अडचणी घेऊन येत होते त्यांनाच तो गोड बोलून सेक्स रॅकेट मध्ये अडकवायचा. त्या साठी त्याने व्हाट्सअँप ग्रुप पण तयार केला होता. त्या मध्ये २५० महिला होत्या. त्या ग्रुप मध्ये तो स्वतः होता व अजून ४ पुरुष होते जे सगळं बघत होते.

तेजस विमानाची दुर्घटना . चूक कुणाची ?

निष्कर्ष

मान्य आहे आपला सगळाना अडचणी असतात. आपण त्या मधून बाहेर निघण्याचा पूर्ण प्रयत्न पण करतो . कधी आपण यशस्वी होतो तर कधी काहीच केला तर योग्य घडत नाही. अशा वेळास नैराश्यात अडकून बसण्या पेक्षा परत उत्साह ने आयुष्य ची नवीन सुरवात केली पाहिजे. आपल्या जरी वाटत असेल कि कोण तरी बाबा आपल्या ला मदत करेल. जर तो एवढा देवाच्या जवळ असेल तर तो आपल्या कडे पैसांसाठी का मागेल. आयुष्य खुप सुंदर आहे. फक्त देवा वर विश्वास ठेवा आणि आपले चांगले कर्म करत रहावा. उशिरा का होईना आपल्याला यश नक्की भेटलं. सानी अशा लोकं पासून न्हेमी सावध रहा. कारण स्वतःची मदत आपल्याला स्वतःच करावी लागते.

Shere me